महाराष्ट्रात, 28 महानगरपालिका, 219 नगरपरिषदा, 7 नगर पंचायती आणि 7 कॅन्टोन्मेंट बोर्डांद्वारे शहरी भागांचे शासन चालते. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040